ग्रामपंचायत नारंगी
"आपल्या ग्रामपंचायत नारंगी मध्ये आपले स्वागत आहे. नारंगी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांना उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपली ग्रामपंचायत अलिबाग तालुक्यातील उत्पन्न आणि भौतिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटी ग्रामपंचायत असतानाही, आधुनिक तंत्रज्ञान आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा अवलंब करत लोकशाही मूल्ये, पारदर्शकता आणि गावाच्या समृद्धीसाठी अथक प्रयत्न करत आहे. आणि त्याच हेतूने अधिक जलद आणि सुखकर सेवा देण्याच्या हेतूने या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे."


"
नारंगी ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.


Our Services
Providing essential development services and community support to enhance village life and infrastructure.
Infrastructure Support
Improving roads, water supply, and sanitation facilities to boost village living standards.
Community Programs
Organizing health camps, education drives, and cultural events for villagers’ welfare.
Village Gallery
Showcasing development projects and community initiatives in Narangi village.